पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नांदेड व 

दिगंबरराव बिंदू महाविद्यालय भोकर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित

जिल्ह्यातील युवा व युवतींसाठी स्वप्नातली नोकरी मिळवून देण्याच्या उद्देशाने

पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा, आयोजित करण्यात आलेला आहे.

• दिनांक : 15 ऑक्टोबर 2025 ·

वेळ : सकाळी १०.०० वा. पासुन

• स्थळ : दिगंबरराव बिंदू महाविद्यालय भोकर

क्र. नोकरीचा प्रकार/विभाग रिक्त जागा आवश्यक शैक्षणिक पात्रता पदनाम पगार/अतिरिक्त माहिती
1 एम व्ही के ऍग्रो फ्रुट प्रॉडक्ट लिमिटेड कुसुमनगर, वाघालवाडा 3 B.E. इलेक्ट्रिशियन अभियंता कामावर आधारित
3 ITI इलेक्ट्रिशियन इलेक्ट्रिशियन कामावर आधारित
2 ITI फिटर फिटर कामावर आधारित
3 ITI वायरमन वायरमन कामावर आधारित
1 ITI टर्नर टर्नर कामावर आधारित
5 लॅब केमिस्ट / ITI वायरमन ITI वायरमन कामावर आधारित
2 विमल स्कूल भोकर (शिक्षक पदे) 4 12वी BA + मॉन्टेसरी डिप्लोमा पूर्व-प्राथमिक शिक्षक ₹10,000
6 12वी / स्नातक (डी.एड./बी.एड.) प्राथमिक शिक्षक ₹15,000 – ₹25,000
6 12वी / स्नातक (डी.एड./बी.एड.) उच्च प्राथमिक शिक्षक ₹20,000 – ₹25,000
8 स्नातक / पदवीधर (B.Ed./M.Ed./M.P.Ed) माध्यमिक शिक्षक ₹35,000
4 स्नातक / पदवीधर (B.Ed./M.Ed./M.P.Ed) उच्च माध्यमिक शिक्षक ₹30,000 – ₹35,000
3 श्रवण इलेकट्रीकल्स, वाकाद, भोकर 10 B.E. सिव्हिल / डिप्लोमा सिव्हिल अभियंता ₹10,000 पासून
10 B.E. यांत्रिकी / डिप्लोमा यांत्रिकी अभियंता ₹10,000 पासून
50 ITI इलेक्ट्रिशियन ITI इलेक्ट्रिशियन ₹10,000 पासून
50 ITI वायरमन ITI वायरमन ₹10,000 पासून
25 ITI वेल्डर ITI वेल्डर ₹10,000 पासून
25 ITI फिटर ITI फिटर ₹10,000 पासून
40 10वी पास / 12वी पास General ₹10,000 पासून
4 एल आइ सी ऑफ इंडिया हिंगोली नका नांदेड 50 10वी पास / 12वी पास / ITI विमासखी ₹7,000
20 10वी पास / 12वी पास / ITI विमा सल्लागार कामावर आधारित
5 मुथूट फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड , नांदेड 20 10वी पास / 12वी पास / ITI ग्राहक सेवा प्रतिनिधी ₹15,000 ते 19000
6 स्वतंत्र मायक्रो फिन प्रायव्हेट लिमिटेड , नांदेड 40 10वी पास फिल्ड ऑफिसर ₹15000
7 नवसायी सप्लाय चैन प्रायव्हेट लिमिटेड, सांगारेड्डी 20 पदवीधर डेटा एंट्री ऑपरेटर ₹14,000 – ₹18,000
20 10वी पास / 12वी पास पिकिंग पॅकिंग ₹14,000 – ₹18,000
8 वर्धमान हर्बल नांदेड 20 10वी पास / 12वी पास / ITI रिलेशिनशिप ऑफिसर ₹10,000 – ₹20,000
10 ध्रुत ट्रान्समिशन छत्रपती संभाजीनगर 50 10वी पास / 12वी पास / ITI ट्रैनी ₹14,500 – ₹18,000
11 भारत फायनान्सियल इन्क्लुजन लिमिटेड नांदेड 40 10वी पास / 12वी पास / ITI फिल्ड ऑफिसर ₹11,260 – ₹15,600
12 ग्रामीण क्रेडेड ऑक्सेस प्रायव्हेट लिमिटेड , नांदेड 30 10वी पास / 12वी पास / ITI फिल्ड ऑफिसर ₹12,000 – ₹16,000
13 एम एस एन्टरप्राइसेस छत्रपती संभाजीनगर 100 10वी पास / 12वी पास / ITI ऑपरेटर ₹18,000 – ₹21,000

Our Recruiting Partners