First Year admission process Video
Admission Form
FOR DIFFICULTIES IN ADMISSION PROCESS PLEASE CONTACT BELOW NUMBERS 8208833587/ 8888206963

Admission Committee (2023-24)

Faculty /Stream

Programme

Committee Members

Contact

Faculty of Humanities (Arts)

B.A

Dr. Sanjay Kale (Chairman)

+91-3421762391

Dr. Shivaji Pawar

+91-9423656213

Shri. Prashant Takey

+91-7057070079

Shri. Mukund Yegaonkar

 +91-7066543467

Faculty of Commerce and Management

B.Com & M.Com  

Dr. K.B. Phole  (Chairman)

+91-9767131700

Faculty of Science and Technology

B.Sc.

Dr. Sachin Tawade (Chairman)

+91-8459454609

Dr. Bhupesh Nemmaniwar

91-9423306864

Dr. Madhav Fegade

+91-9922675834

Shri. Venkatesh Jadhav

+91-9730886227

M.Sc. Mathematics

Dr. Satish B. Chavhan (Chairman)

+91-9923913292

 

Admission Process

ऍडमिशन बाबत महत्वाच्या सूचना

  • ऑनलाईन रजिस्ट्रेशन फॉर्म कन्फर्म झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी महाविद्यालयातून सदरील ऑनलाईन पद्धतीनेच रजिस्ट्रेशन फॉर्म ची तपासणी होईल व महाविद्यालयाकडून ऍडमिशन फीस भरण्याबाबत चा मेसेज जनरेट होईल.
  • सदरील मेसेज रजिस्ट्रेशन करताना देण्यात आलेल्या मोबाईल नंबर वरच येईल याची नोंद घ्यावी.
  • आपणास मेसेज आल्यानंतर बाजूला देण्यात आलेल्या लिंक वर जाऊन रजिस्टरेड मोबाईल नंबर टाकून व त्यावर येणारा ओ टी पी टाकून ऍडमिशन फीस ऑनलाईन पद्धतीने भरावी व पावती ची प्रिंट काढून घ्यावी.
  • सदरील ऍडमिशन फीस भरल्यानंतर पावती दाखवत नसल्यास पुढील २४ तासापर्यंत परत सदरील फीस भरण्यात येऊ नये.
  • ऍडमिशन फीस ऑनलाईन पद्धतीने क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकिंग अथवा फोन पे व गुगल पे मार्फत भरता येईल.
  • प्रवेश निश्चित करण्यासाठी खालील मूळ प्रमाणपत्रे व कागदपत्रे हे Admission Fees भरल्याच्या दोन दिवसाच्या आतच महाविद्यालयात आणून दिल्यावर Admission Document Receipt घेतल्यावरच ऍडमिशन कन्फर्म होईल याची नोंद घ्यावी १. रजिस्ट्रेशन फॉर्म २. ऑनलाईन ऍडमिशन फीस भरलेली पावती ची प्रिंट ३. मूळ टी सी व ३ प्रतीत झेरॉक्स ४. मूळ गुणपत्रिका व ३ प्रतीत झेरॉक्स ५. आधार कार्ड ची झेरॉक्स
  • जातीचे प्रमाणपत्राची ३ झेरॉक्स लागू असल्यास मूळ उत्पन्न प्रमाणपत्राची ३ झेरॉक्स लागू असल्यास
  • SC/ST/OBC/SBC/VJNT प्रवर्गातून प्रवेश घेतलेल्या विद्यार्थांना Scholarship Form भरणे अनिवार्य राहील अन्यथा आपणास महाविद्यालयात सदरील शैक्षणिक वर्षाची शुल्क Full Fees भरणे अनिवार्य राहील याची नोंद घ्यावी
  • Registration Form व Admission Fees भरलेली पावती सोबत आवश्यक ती वरील मूळ प्रमाणपत्रे व कागदपत्रे महाविद्यालयात आणून जमा केल्याशिवाय प्रवेश निश्चित होणार नाही याची नोंद यावी.
बी ए च्या विद्यार्थ्यांनी विषय निवड करतांना खालील प्रमाणे निवड करावेत जर SL MARATHI घेतलं तर Group 01 मधील HINDI / ENGLISH या पैकी एक निवडावा लागेल जर SL HINDI घेतलं तर Group 01 मधील MARATHI / ENGLISH या पैकी एक निवडावा लागेल
Compulsory English अनिवार्य आहे
SL Marathi / Hindi दोन्ही पैकी एक निवडा
Group I Marathi / Economics दोन्ही पैकी एक निवडा
Group II English / Sociology दोन्ही पैकी एक निवडा
Group III Hindi / Political Science दोन्ही पैकी एक निवडा
Group IV History अनिवार्य आहे
बी. एस्सी. च्या विद्यार्थ्यांनी विषय निवड करतांना खालील पैकी कोणताही तीन Groups निवडावा

Sem 1 Students shall have an option to choose THREE OPTIONALS one subject from any
THREE GROUPS of following as Optional I, Optional II and Optional III

Groping for B.Sc F.Y Courses
Compulsory English
SL Marathi / Hindi
Group I Physicsy/Botany
Group II Mathematics/ Zoology
Group III Chemistry/Statistics
Group IV Biophysics/ Microbiology/Environmental Science