Loading Events

« All Events

  • This event has passed.

रोजगार मेळावा २०२५

October 15, 2025 @ 10:00 am - 5:00 pm

पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नांदेड व
दिगंबरराव बिंदू महाविद्यालय भोकर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित
जिल्ह्यातील युवा व युवतींसाठी स्वप्नातली नोकरी मिळवून देण्याच्या उद्देशाने
पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा, आयोजित करण्यात आलेला आहे.
• दिनांक : 15 ऑक्टोबर 2025 · वेळ : सकाळी १०.०० वा. पासुन
• स्थळ : दिगंबरराव बिंदू महाविद्यालय भोकर

विनामूल्य खाजगी उद्योग व आस्थापनांमध्ये 685 रिक्त पदांवर रोजगाराची संधी
उमेदवारांनी सर्व शैक्षणिक कागदपत्रांचे
झेरॉक्स प्रति सोबत ठेवावे.
कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग नांदेड.
संकेतस्थळाला भेट देण्यासाठी
OR Code स्कॅन करा.
अधिकृत संकेतस्थळाला भेट या – www.zojgar.mahaswayam.gov.in संपर्क क्र. 02462 251674. +919420775527, +91 9922675834

Details

  • Date: October 15, 2025
  • Time:
    10:00 am - 5:00 pm

Venue

  • Digambarrao Bindu College Bhokar
  • Bhokar, Nanded, MAHARASHTRA 431801 India + Google Map
Scroll to Top

Registrations are closed for this event

0 Shares