Loading Events

« All Events

  • This event has passed.

प्रकल्प लेखन आणि संशोधन पद्धती

September 23, 2025 @ 11:00 am - 5:00 pm

आज महाविद्यालयात प्रकल्प लेखन आणि संशोधन पद्धती या विषयावर गणित,रसायनशास्त्र, वाणिज्य आणि राज्यशास्त्र विषयाच्या पदव्युत्तर विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आली होती. विद्यापीठाचे कुलसचिव डॉ डी डी पवार, डॉ घनश्याम येळणे, डॉ एस डी देवसरकर सर यांनी विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले.

 

Details

  • Date: September 23, 2025
  • Time:
    11:00 am - 5:00 pm

Organizer

  • P.G. Department of Commerce,Mathematics, Chemistry and Political Science

Venue

  • Digambarrao Bindu College Bhokar
  • Bhokar, Nanded, MAHARASHTRA 431801 India + Google Map
Scroll to Top
0 Shares