गांधी विचारांची प्रासंगिकता अधोरेखित करणारे व्याख्यान व राज्यशास्त्र अभ्यास मंडळाचे उद्घाटन
Digambarrao Bindu College Bhokar Bhokar, Nandedनांदेड, १० ऑक्टोबर २०२५ — दिगंबरराव बिंदू कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात महात्मा गांधी अध्ययन केंद्र व राज्यशास्त्र विभागाच्या संयुक्त विद्यमाने “गांधी विचारांची प्रासंगिकता” या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…